कॅफे चालक , लॉज मालक खबरदार , पॉक्सो गुन्हा होऊ शकतो दाखल.
शिवाजीनगर पोलीसांकडून दोन कॅफे चालकांना अटक. लातूर (प्रतिनिधी ) शिवाजी नगर, ठाण्यात गुरनं. ४६८/२०२५ क. १३७ (२) बीएनएस प्रमाणे दि.०४/१२/२०२५ रोजी एका अल्पवयीन पिडीत मुलीस अज्ञात इसमाने फूस लावून पळवून…
स्थानिक गुन्हे शाखेने दरोडेखोरांच्या टोळीचा छडा, त्यांना माहित आहे खडा न खडा .
लातूर जिल्ह्यातील ज्वेलरी दुकाने, घरामध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 24 लाख 17 हजार रुपयांच्या 13 किलो 700 ग्रॅम चांदी व सोन्याच्या दागिन्यांसह एक आरोपी अटक. लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी गेल्या…
विनयभंग करणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक. २० तासांत तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल.
आरोपीचे रहिवास व हालचालींची गुप्त माहिती गोळा केली, संभाव्य ठिकाणांची पाहणी करून आरोपी इसराईल कलीम पठाण यास स्थानिक पथकाने ताब्यात घेतले.आरोपीस ताब्यात घेऊन कायदेशीर अटक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.तपास अधिकारी…
घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपीना सहा लाख 38 हजार रुपयाच्या दहा तोळे सोन्याच्या दागिन्याचे मुद्देमालासह अटक.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 1) मतिन याकुब सय्यद, वय 21 वर्षे रा. स्वराज नगर, पाखरसांगवी, लातूर. 2) अभिषेक सुहास यादव, वय 21 वर्षे रा. स्वराज नगर, पांखरसांगवी.लातूर असे असल्याचे समजले.…
वेश्या व्यवसाय चालवून भाग्यश्रीचा वेगळाच होता थाट , AHTU पोलिसांनी दाखवला तिला एमआयडीसी पोलीस ठाण्याची वाट.
एकट्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत 9 ठिकाणी चालतो अनधिकृत वेश्या व्यवसाय. लातूर ( दीपक पाटील) बारा नंबर पाटी मांजरा गेट परिसरातील राहत्या घरी महिलांना वेश्या व्यवसाय सुरू असल्याची धक्कादायक बाब…
स्थानिक गुन्हे शाखेची टीमच लय भारी, एटीएम फोडणारी आंतरराज्य गुन्हेगार आणले दरबारी.
रोख रक्कम व वाहनासह 12 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत. लातूर ( प्रतिनिधी) पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण हद्दीमध्ये अज्ञात आरोपीच्या टोळीने ए.टी.एम. मशीन गॅस कटरने तोडून त्यामधील रोख रक्कम चोरल्याची घटना…
फोर व्हीलर गाड्या थांबवून लोकांना लुटले, स्थानिक गुन्हे शाखेच्या कचाट्यातून नाहीत सुटले.
चारचाकी गाड्याना थांबवून प्रवाशांना धमकावून जबरदस्तीने सोन्याचे दागिने चोरणाऱ्या तीन आरोपीतांकडून 6 लाख 76 हजार रुपयांचे 9.4 तोळे सोन्याचे दागिनेसह अटक. 1) अमोल सुभाष राठोड, वय 27 वर्ष, राहणार नेहरूनगर…
संभाजी पाटील निलंगेकर यांना आमदार करा ते मंत्री म्हणून काम करतील – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी .
रेल्वेमार्गासाठी आ.निलंगेकरांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही देवणी( प्रतिनिधी) आ.संभाजीराव पाटील निलंगेकर हे कार्यसम्राट आमदार आहेत.ते युवा असून त्यांच्याकडे काम करण्याची अफाट शक्ती आहे. एक प्रभावी आमदार अशी त्यांची ओळख आहे.त्यांना…
रेणापूर तालुक्यात पकडला गांजा.53 लाख 80 हजार रुपये किमतीचा 358 किलो गांजा च्या झाडासह एक जण ताब्यात.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईला यश. रेनापुर (प्रतिनिधी )दिनांक 11/11/2024 रोजी रेणापूर पोलीस ठाण्यांतर्गत वाला शेत शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत रेणापूर तालुक्यातील वाला शिवारात एका शेतातून 53 लाख…
मराठवाड्याच्या हक्काचे पाणी पळविणाऱ्या आघाडीला, त्यांची जागा दाखवा.
आ.संभाजीराव पाटील निलंगेकर.
